बायको : (काळजीच्या सुरात) "
जिथे असशील तिथेच थांब.
कुठेही बाहेर पडू नकोस. पावसामुळे परीस्थिती खूप बेकार आहे..
काय ? सांगितलेल ऐक यावेळी तरी !

मी  : बरं बरं  !

बायको : बर नक्की
कुठे आहेस तू आता ?

मी : (दबक्या आवाजात) 
! बार मध्ये

एकदम सन्नाटा ...
*(दुसऱ्या सेकंदाला)*

बायको : *जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब . पावसाची कारण मला सांगु नकोस*
😂😂😂😂

Comments

Popular Posts