Maharashtra मे निखली हे ईस post के लिये सबसे बडी भरती जानने कोणसी😂😂😂

महा-भरती.... 

नोकरी... नोकरी.... नोकरी.... 📢
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

 .
.
.
.


.
.
.
.

भात कापणी,पिंजार वाळवने ,व्हळी घालने भात वारे देने  मुले-मुली पाहीजेत.......

शिक्षण : B.A / B.ed / M.A. / M.sc / M.ed / M.com / B.com / D.ed / I.T.I. / bcs /mcs/ B.pharm / M.pharm / M.B.B.S / B.H.M.S / B.A.M.S
Diploma in all branches

1) अनुभव नसला तरी चालेल ...
2) MSCIT असल्यास प्राधान्य .

टीप : 1.येतांना सोबत स्वताचा विळा  आणावा ...
2.स्मार्टफोन धारकानी तर कृपया अर्ज करूच नयेत....





अधिक माहितीसाठी ग्रुप अडिमनला भेटावे....😝😝😝😝😜

Comments

Popular Posts