घरी पाहवने आले की कोन कस welcome करत ते पाहा ..😂😂😂😋😋

👌😄

1. घरी  पाहुणा आल्यावर पाणी देऊन पंखा लावतो.... तो.... *मुंबईकर* 😄


2. घरी आल्यावर पाण्या ऐवजी पाहुण्याला बिअर विचारतो... तो *गोवेकर* 😇


3. घरी पाहुणा आल्यावर पाण्या बरोबर गूळ हि देतो... तो *सातारकर* 👍


4. घरी पाहुणा आल्यावर पाण्या ऐवजी प्रश्न विचारतो तो... *पुणेकर* 👌


5. घरी पाहुणा आल्यावर पाण्या बरोबर जेवण पण देतो... तो *नासिककर!!!*


6. पाहुण्यांना पाणी, चहा, नाश्ता, जेवण करून गाडीपर्यंत सोडून, पुन्हा नक्की या अस म्हणतो तो फक्त *सांगलीकर कर* 👈

👏👏🙏🍇🍒🍍🍅🍇

Comments

Popular Posts